High profile sex racket destroyed
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला परिसरातील इतर महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना या भागात सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथकाने शुक्रवारी दिघी येथील चर्होली फाट्याजवळ छापा टाकत कारवाई केली. दरम्यान, यावेळी तेथील महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी महिला परिसरातील इतर महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत असल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात दिघी पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 370 (3) आणि 37 सह अनैतिक तस्करी (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…