पुणे

पुणे विभागीय आयुक्तपदी आयएएस अधिकारी सौरव राव यांची नियुक्ती

पुणे विभागीय आयुक्तपदी आयएएस अधिकारी सौरव राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नुकतीय सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर सौरव राव यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

सौरव राव यांनी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली. यावेळी पुणे लवकरात लवकर कोरोनामुक्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सौरव राव हे 2003 आएएस बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील असून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांत त्यांनी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. याअगोदर त्यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसंच पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील कामकाज पाहिले आहे.

दरम्यान, पुणे विभागात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. शहर तसंच ग्रामीण भागात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहेत. प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करून कोरोना संसर्गाला आळा घालण्याचं मोठं आव्हान राव यांच्यासमोर असणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 महिने ago