Social worker Dr. Prakash Amte infected with corona
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना कॅन्सरच्या उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि कुटुंबीयांनी बाहेरील लोकांना त्यांना न भेटण्याचे आवाहन केले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात बीजे मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभासाठी पुण्यात येत असताना डॉ. आमटे यांना ताप व खोकल्याचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना न्यूमोनिया आणि ल्युकेमिया झाल्याचे निदान झाले. न्यूमोनियातून बरे झाल्यानंतर त्यांना कर्करोगाच्या उपचारासाठी मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, डॉ. आमटे यांची प्रकृती उत्तम असून काळजीचे कारण नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…