Crocodile found near Bhide bridge in Pune
पुणे : पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा सुरु आहे. लकडी पूल ते भिडे पुलाच्यामधील मुठा नदी पात्रात सकाळी दहाच्या सुमारास मगरसदृश्य प्राणी आढळला, असं एका अज्ञाताने सांगितलं होतं. तसा कॉल अॅनिमल रेस्क्यू टीमला आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा झाल्यामुळे भिडे पूल आणि झेड ब्रिजवर बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे. रेस्क्यू टीमला अनेक कॉल देखील येऊ लागले, त्यामुळे अॅनिमल रेस्क्यू टीम, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…