Father rapes his 9-year-old daughter
पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बलात्काराच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील सुस गाव परिसरात वडिलांनीच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या वृद्ध आईनेच याबाबत फिर्याद दिली असून हे प्रकरण उजेडात आणले आहे. नातीवर होणारे अत्याचार सहन न झाल्याने या वृद्ध महिलेने स्वतःच्या मुलाविरुद्ध आरोप केले आहेत.
काळ सकाळी पुणे शहरात शाळेतील एका ११ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली होती. तर 18 मार्च रोजी पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानुसार बाल लैंगिक शोषणाच्या एका भयंकर प्रकरणात, एका 11 वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, मोठा भाऊ आणि आजोबा यांच्यासह कुटुंबातील चार सदस्यांनी अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…