bomb blast near mosque in peshawar of pakistan
नाशिक : नाशिकमध्ये गॅस गळती होऊन भीषण दुर्घटना झाली आहे. गॅस गळती होऊन स्फोट झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर भागातील आहे.
स्फोट झाल्यानंतर दोघींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, महिलेचा मृत्यू झाला होता. या स्फोटात अर्चना सिंह यांचा मृत्यू झाला, तर 16 वर्षीय तरुणी आस्था सिंग जखमी झाली आहे. स्फोटात जखमी झालेल्या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…