Review of preparations for Dhamma Chakra Enforcement Day by Divisional Commissioner
नागपूर : कोविड महामारीनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 66 वा वर्धापन दिन व्यापक प्रमाणात साजरा होणार असून, त्यासाठी शहरात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली.
नागपूर येथील दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शासनाच्या विविध विभागांनी यासाठी करावयाच्या कार्यवाहीचे नियोजन केले असून, त्याचा या बैठकीत विस्ताराने आढावा घेण्यात आला. श्रीमती बिदरी-प्रसन्ना यांच्यासह महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपायुक्त आशा पठाण, माहिती संचालक हेमराज बागुल, पोलीस उपायुक्त चेतना तिडके, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांच्यासह विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी दिल्या या सूचना
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…