Fire Breaks Out in Prabhadevi Area of Mumbai, 4 Fire Tenders Rushed to Spot
मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरात भीषण आग लागली असून सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी हजर आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सामना प्रेस समोर कामगार नगर न्यू प्रभादेवी रोड येथे ही आग लागली असून ही लेव्हल-1 आग आहे. शहरातील बेस्ट सबस्टेशनला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही दुखापतीची नोंद नाही.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…