Corona blast in Mumbai again, 20,318 new patients found today
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आज मुंबईत 20,318 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबईत सध्या 120 इमारती सील करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही येथे वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत २० हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १,०६,०३७ इतकी झाली आहे. मुंबईच्या रुग्णालयांमधील एकूण २१ टक्के खाटा सध्या भरल्या आहेत. येत्या आठवडाभरात मुंबईत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता यापूर्वीच टास्क फोर्सकडून वर्तविण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…