Court orders Mumbai police to file FIR against Kangana Ranaut
अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या कार्यालयात अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे सांगत महापालिकेने तिला नोटीस बजावली असून तिचं कार्यालय सील केलं आहे. तसेच येत्या २४ तासांत कार्यालयातील बांधकामासंदर्भात घेण्यात आलेल्या परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही कंगनाला देण्यात आले आहेत. त्याबाबत नोटीस देखील कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे. कंगनाने ट्वीटवरुन माहिती दिली की, तिच्या मुंबईतील ऑफिसमध्ये बीएमसीची टीम पोहचली आहे. त्यानंतर तिने नोटीस लावल्याचे फोटो देखील पोस्ट केले.
बीएमसीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम काही दिवसांमध्येच यासंबंधी रिपोर्ट तयार करेल आणि त्या पद्धतीने कारवाई करेल. मात्र कंगनाच्या ऑफिसवर पालिकेकडून कोणती कारवाई केली जाणार हे अद्याप समजू शकलेलं नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…