MLA Sanjay Shirsat suffered a heart attack
औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावरून मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना उपचारासाठी मुंबईला लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…