Government of Maharashtra
मुंबई : दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा commissioner.disability@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावे.
या पदासाठी शैक्षणिक अर्हता- संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, आणि माहिती तंत्रज्ञान संगणक या मधील नामांकित कंपनीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय-3, चर्चरोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-400001, या पत्त्यावर किंवा 020-26126471 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…