महाराष्ट्र

दिलासादायक..! राज्यात १ एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही तर दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट

मुंबई: राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून आज १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ५४४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, दिवसभरात १ हजार ००७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख १३ हजार ५७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८० लाख ०३ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६६ हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.०९ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ४५ हजार ४२२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago