Fire breaks out at powai mhada colony building
मुंबई : पवईतील हिरापन्ना मॉलसमोरील म्हाडा कॉलनीतील एनटीपीसी इमारतीच्या सहाव्या माळ्यावर एका घरात आज (30 नोव्हेंबर) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम करत आहेत.
सध्या या इमारतीतील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. आगीत आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आग वाढली तर अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल होतील. आगीचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमधून आगीची भीषणता स्पष्टपणे दिसत आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…