Dr. Vitthalrao Vikhe Patil Co-operative Sugar Factory Boiler lighting ceremony completed
लोणी : प्रवरानगर येथे पद्मभूषण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मा. राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालकांच्या हस्ते पूजन करुन पार पडला.
याप्रसंगी संचालक श्री. शांताराम जोरी, श्री. बाबू पडघरमल, संचालिका सौ. उज्वला अशोक घोलप, सौ. संगीता भास्करराव खर्डे, प्रवरा भाजीपाला सेवा संस्थेचे अध्यक्षा गीता थेट, प्रवरा बँकेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब भवर, प.स. सभापती नंदा तांबे, ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर राठी, भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर गोंदकर, कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. विश्वासराव कडू, जि.प. सदस्य श्री. दिनेश बर्डे, सर्व संचालक व आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…