महाराष्ट्र

शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा पाठोपाठ दीपेश सावंत याला अटक; रियाची होणार चौकशी

मुंबई : अंमली पदार्थ प्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा पाठोपाठ दीपेश सावंत याला अटक, दीपेश हा अंमली पदार्थ प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईतील सातवी अटक असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले.

सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८ क, २० ब, २७ अ, २८ आणि २९ आधारे आरोप ठेवले. यात दोषी आढळल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती विरोधात एनसीबीने अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवला.

रियाची स्वतंत्रपणे तसेच अटकेतील आरोपींसमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. आरोपी आणि संशयितांपैकी किती जण सेलिब्रेटींना अंमली पदार्थ पुरवत होते त्याचा तपास होणार आहे. पुढील दोन दिवसांत या प्रकरणात आणखी धरपकड होऊ शकते, असे संकेत एनसीबीने दिले. या निमित्ताने बॉलिवूडमधील अंमली पदार्थांच्या व्यवहारांशी संबंधित नवी माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago