Ceremony of the book Chaukat udhaḷale moti written by Ambareesh Mishra
मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आज साहित्यिक व पत्रकार अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा.संजय राऊत, भाजपचे आ.आशिष शेलार, प्रतिष्ठानचे सरचिटणीस श.गं.काळे आदिंसह ज्येष्ठ पत्रकार, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…