11th grade student commits suicide due to harassment
सोलापूर : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाली आहे. या विद्यार्थीनीने गळफास घेऊन जीवन संपवलं. पंढरपूरच्या शेळवे गावात ही घटना घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात रमेश गाजरे, स्वप्नील कौलघि आणि लहू टेलर यांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने लिहिलं आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…