काम-धंदा

नोकरीची सुवर्णसंधी! RBI मध्ये 303 पदांसाठी भरती प्रक्रिया, त्वरित करा अर्ज, जाणून घ्या…

RBI recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँकेने 303 ग्रेड बी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या RBI भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 28 मार्चपासून सक्रिय होतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI ची ऑफिशियल वेबसाइट rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण भरती अधिसूचना वाचून घ्यावी.

अर्ज प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख – 28 मार्च 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022

रिक्त जागांचा तपशील:
या RBI भरतीमध्ये एकूण 303 पदे भरायची आहेत.

  • 238 पदे अधिकारी ग्रेड बी जनरलसाठी,
  • 31 पदे अधिकारी ग्रेड बी DEPR साठी
  • 25 पदे ग्रेड B DSIM साठी
  • 6 पदे सहाय्यक व्यवस्थापक राजभाषासाठी आहेत.
  • असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल आणि सिक्युरिटीसाठी ३ जागा रिक्त आहेत.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

अर्ज फी – रु 850.

अधिक तपशीलांसाठी संपूर्ण सूचना पहा. (येथे आज जारी करण्यात आलेले नोटिफिकेशन बघू शकता.)

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago