ग्लोबल

तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय

तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर केला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सध्या चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण संबंध सुरु आहेत. तैवानसोबतही चीनच्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुरघोडी सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा करण्यात येत आहे की, तैवानकडून चिनी विमानाला अनेकदा चेतावणी दिली, तरिसुद्धा चिनी विमान तैवानच्या हवाई हद्दीतून बाहेर गेलं नाही. बराच वेळ हे विमान तिथेच घिरट्या घालत होतं. त्यामुळे तैवानने चीनचं सुखोई विमान पाडलं आहे. या घटनेत पायलट जखमी झाला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

19 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago