संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने मांडला होता. मात्र अमेरिका, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियम या परिषदेच्या पाच सदस्यांनी सबळ पुराव्याअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नाही.
अंगारा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या दोन भारतीयांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी घोषित करावे, यासाठी पाकिस्तानने प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हणजेच UNSC मध्ये चीनच्या पाठिंब्याच्या आधारावर पाकिस्तानने हा प्रयत्न केला. मात्र या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठा झटका बसला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…