blasts outside kabul airport
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर गुरुवारी तीन स्फोट झाले. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रानुसार, या स्फोटांमध्ये आतापर्यंत 90 अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत, तर 1,338 लोक जखमी झाले आहेत.
अहवालानुसार, मारलेल्या 90 अफगाणांपैकी 28 तालिबानी होते, जे काबूल विमानतळाच्या बाहेर तैनात होते. ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी संघटनेच्या खोरासन ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर काबूल विमानतळावरील सर्व उड्डाणे बंद आहेत. दरम्यान, काबूलमधून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. काबूल हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचा ध्वज 30 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत झुकलेला राहणार आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…