vodafone idea increases prepaid tariffs after airtel
एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियानेही प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. हे नवीन दर एअरटेलच्या दराप्रमाणेच आहेत. Vodafone Idea चे नवीन दर 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होतील. Vi ने आपला बेस प्लॅन 79 रुपयांवरून 99 रुपये केला आहे.
या प्लॅनचे फायदे एअरटेल सारखेच आहेत. टेलिकॉम कंपन्यांचे हे पाऊल सरासरी रेव्हेन्यू प्रती युझर (ARPU) वाढवण्यासाठी आहे. टॅरिफ वाढीनंतर, Vi चा SMS प्लॅन 179 रुपयांपासून सुरू होईल.
प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर, व्होडाफोन आयडिया वापरकर्त्यांना 1.5GB डेली डेटासाठी 719 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. निवडक 4G डेटा व्हाउचरच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…