गॅझेट्स

Samsung Galaxy Tab A7 : सॅमसंग टॅब दोन व्हेरिअंटमध्ये लाँच ( LTE & WI-FI)

Samsung कंपनीने Galaxy Tab A7 लाँच केला हे दोन व्हेरिअंटमध्ये LTE आणि Wi-Fi आणला आहे. सॅमसंग Galaxy Tab A7 च्या Wi-Fi , तीन रंगांच्या पर्यायात (डार्क ग्रे, गोल्ड आणि सिल्वर) उपलब्ध असेल. व्हेरिअंटची किंमत भारतात 17 हजार 999 रुपये आहे, तर LTE व्हेरिअंटची किंमत 21 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. काही निवडक रिटेल स्टोअर्समध्ये Samsung Galaxy Tab A7 च्या प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. प्री-बूकिंगला सुरूवात झाली असली तरी या टॅबलेटची विक्री कधीपासून सुरू होणार याबाबत मात्र कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही.

Galaxy Tab A7 साठी प्री-बूकिंग करणाऱ्या ग्राहकांना 4,499 रुपयांचे Keyboard Cover केवळ 1,875 रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांना 2,000 रुपये कॅशबॅकचीही ऑफर आहे. तसेच, प्री-बूकिंग करणाऱ्यांना दोन महिन्यांसाठी YouTube प्रीमियमचं सबस्क्रिप्शनही फ्रीमध्ये मिळणार आहे.

  1. अँड्रॉइड 10 बेस्ड One UI 2.5
  2. 10.4 इंच WUXGA+ (2,000×1,200 पिक्सेल रिझोल्यूशन) TFT डिस्प्ले, 80% स्क्रीन टू बॉडी रेशो
  3. ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर
  4. 3 GB रॅम, 32 GB स्टोरेज, माइक्रो एसडीकार्ड सपोर्ट 1 TB पर्यंत
  5. 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  6. 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
  7. 7,040mAh बॅटरी
  8. क्वॉड स्पीकर आणि Dolby Atmos सराउंड साउंड सपोर्ट
  9. कनेक्टिव्हिटीसाठी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ग्लोनस, Beidou, Galileo, 3.5mm हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago