Veteran actress Shabana Azmi infected with corona
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी यांनी स्वतःच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शबाना आझमी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आज माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच स्वतःला घरीच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करते की कृपया स्वतःची कोविड चाचणी करून घ्या.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…