Urfi Javed's topless video has gone viral on social media
मुंबई : आपल्या फॅशन सेन्समुळे कायमच उर्फी जावेद चर्चेत असते. बऱ्याच वेळा उर्फीला कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र, उर्फी ट्रोलर्संना देखील सडेतोड उत्तर देते. पुन्हा एकदा उर्फी तिच्या विचित्र स्टाइलमुळे चर्चेत आलीये. शनिवारी उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कारण उर्फीने या व्हिडीओमध्ये असे काहीतरी केले आहे की, तिला ट्रोलिंग केले जात आहे.
उर्फी जावेदने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने पूर्ण कपडे घातले नसून शंखाने तिचे शरीर झाकले आहे. शंखाचा देखील अशाप्रकारे उपयोग होऊ शकतो हे लोकांना उर्फीच्या या व्हिडीओवरूनच समजले. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत जोरदार समाचार घेताना दिसत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…