मनोरंजन

सुशांतच्या मृत्यूप्रकरणावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ सिनेमाचा टिझर रिलीज

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. 58-सेकंदाचा हा टीझर सुशांतच्या मृत्यूशी संबंधित घटनांची आठवण करून देतो. वाहिन्यांवरील ब्रेकिंग न्यूजपासून या कथेची सुरूवात होते, ज्याप्रमाणे 14 जून रोजी दुपारी अचानक सुशांतच्या आत्महत्येच्या आलेल्या बातमीने सर्वांना चकित केले होते.

‘न्याय; द जस्टिस’ या सिनेमाची निर्मिती विकास प्रॉडक्शनने केली आहे. या सिनेमाची कथा सुशांतचा मृत्यू कसा झाला या प्रश्नाभोवतीच फिरताना दिसत आहे. या सिनेमात सुशांतची भूमिका जुबेर करत आहे. तर रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया साकारत आहे. हा सिनेमा ११ जूनला प्रदर्शित होणार आहे. या टिझरच्या सुरुवातीला अभिनेता महिंदर सिंह याच्या मृत्यूच्या ब्रेकिंग बातमी दाखवली आहे. हा टिझर बघून  सुशांत मृत्यूप्रकरणातील सर्व घटना आपल्याला आठवतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago