Singer Baba Sehgal's father dies due to corona
गायक बाबा सेहगलचे वडील जसपाल सिंह सेहगल यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. बाबा सेहगलने सोशल मीडियावरून वडिलांच्या निधनाची बातमी दिली.
बाबा सेहगलने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला. यात त्याने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे, ”आज सकाळी बाबा आम्हाला सोडून गेले. संपूर्ण आयुष्य योद्ध्यासारखं जगले मात्र कोव्हिडसमोर हरले.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…