मनोरंजन

‘रानबाजार’ मध्ये अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज… तेजस्विनी विवस्त्र तर प्राजक्ताचा प्रणय करतानाचा सीन.. पहा व्हिडिओ

मुंबई : इंग्रजी आणि हिंदी वेब सीरिजमध्ये बोल्डनेस काही नवीन गोष्ट नाही. बोल्डनेसमुळे अनेक सीरिज चर्चेत आल्या. या सीरिजच्या यादीत आता एका मराठी वेब सीरिजचं नाव घेता येईल. या सीरिजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या टिझरची प्रचंड चर्चा आहे. या सीरिजचं नाव आह रानबाजार.

रानबाजारचे दोन टिझर नुकतेच शेअर करण्यात आले. वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ असं म्हटलं गेलं. या सीरिजचा विषय आण टिझर दोन्हीही प्रचंड बोल्ड आहेत. मराठी वेब विश्वात पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या या सीरिजमध्ये मुख्य भूमिका असणार आहेत.

शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये तेजस्विनी विवस्त्र होताना दाखवण्यात झाली आहे. तर प्राजक्ता प्रणय प्रसंग करतानाचा सीन आहे. इतक्या बोल्ड टिझरवर चर्चा आणि ट्रोलिंग झाली नसती तरच नवल.

 

तेजस्विनीने हा टीझर शेअर करत म्हटलं आहे की, ‘एकदा लोकांची सेवा करून पाहिली… एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला… एकदा बदलाही घेतला… आता मात्र फसत चाललीय… सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…,’ असं तिने हा टीझर शेअर करताना लिहिलं आहे.

प्राजक्ता माळी हिने देखील ‘रानबाजार’चा दुसरा टीझर शेअर करत म्हटलं आहे की, ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.’

रानबाजारचा टिझर पाहून नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनीकौतुक करत मराठी सिनेसृ्ष्टीतील या धाडसी प्रयोगाचं कौतुक केलंय तर बऱ्याच जणांनी ट्रोल देखील केलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago