मनोरंजन

एनसीबीचा सुशांतसिंह राजपूतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने तपासास सुरुवात केली. एनसीबी ने या प्रकरणात अनेक जणांना ताब्यात देखील घेतले आहे. एनसीबीच्या पथकाने सुशांतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा टाकला आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या पथकाने सुशांतसिंह राजपूतच्या फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी त्यांना हुक्काची भांडी, काही औषधं, अॅश- ट्रे अशा बऱ्याच गोष्टी सापडल्या. सुशांतच्या जवळच्या मित्रांव्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिथे पार्टी करायला जायचे. सुशांतसिंग राजपूत जेव्हा नैराश्याशी झगडत होता तेव्हा अनेक पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुशांत स्टिरॉइड्स घ्यायचा अशी माहिती समोर आली आहे. सुशांत या जागेसाठी दरमहा अडीच लाख रुपये देत होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago