राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : अजय देवगण आणि सुरिया यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
National Film Awards 2022 : Ajay Devgan and Suriya got the Best Actor Award
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 विजेते : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. पाच श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जात आहेत. हे पुरस्कार 2020 या वर्षासाठी दिले जात आहेत. या वर्षी 305 चित्रपटांना फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक: किश्वर देसाईचे द लाँगेस्ट किस
सर्वोत्कृष्ट कथन ‘व्हॉईस ओव्हर’ पुरस्कार – शोभा थरूर श्रीनिवासन – ‘रैप्सोडी ऑफ रेन – मॉन्सून ऑफ केरळ’ या चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – विशाल भारद्वाज (मरेंगे तो वहीं जाकर : 1232 किलोमीटर साठी)
कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – अभिजित दळवी
सर्वाधिक चित्रपट अनुकूल राज्य – मध्य प्रदेश
मोस्ट फिल्म फ्रेंडली (विशेष उल्लेख) – उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड’ आणि ‘थ्री सिस्टर्स’ संयुक्तपणे.
सर्वोत्कृष्ट गीतकार – मनोज मुंतशीर
सर्वोत्कृष्ट चित्रपट – तान्हाजी
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अजय देवगण (तान्हाजी) आणि सुर्या (सोरारई पोट्रु)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अपर्णा बालामुरली (सोरारई पोट्रु)
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सोरारई पोट्रु
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: सच्य, अय्यप्पनम कोशियुम
उत्तम मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: तान्हाजी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन, अय्यप्पनम कोशियम
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, शिवरंजनियुम इनम सिला पेंगलम
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आला वैकुंठपुरमुलू, एस थमन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मी वसंतरावसाठी राहुल देशपांडे आणि टकटकसाठी अनिश मंगेश गोसावी
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: नंचम्मा, अय्यप्पनम कोशियम
सर्वोत्कृष्ट गीतः सायना, मनोज मुंतशीर
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: डोल्लू, मी वसंतराव आणि मलिक
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : नाट्यम
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अविजात्रिक
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: कप्पेला
सर्वोत्कृष्ट संपादन: शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम
सर्वोत्कृष्ट मेकअप: नाट्यम
सर्वोत्कृष्ट पटकथा: सोरारई पोट्रु, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोन अश्विन
सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन: अय्यप्पनम कोशियुम
हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: तुलसीदास ज्युनियर
कन्नडमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: डोल्लू
मल्याळममधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: थिंकलाझचा निश्चयाम
तमिळमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम
तेलुगुमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: कलर फोटो
हरियाणवीमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: दादा लखमी
दिमासामधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सामखोर
तुलूमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: जीतीगे
सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट: मन अरु मनुह
कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: कुकुमार्चन
सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपट: काचिचिनिथु
सर्वोत्कृष्ट अन्वेषणात्मक चित्रपट: द सेव्हियर: ब्रिगेडियर प्रीतम सिंग
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल फिल्म: सरमाउंटिंग चॅलेंजेस
सर्वोत्कृष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान चित्रपट: ऑन द ब्रिंक सीझन 2 – बॅट्स
सर्वोत्कृष्ट एक्सप्लोरेशन फिल्म: व्हीलिंग द बॉल
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट: ड्रीमिंग ऑफ वर्ड्स
सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती चित्रपट: नादादा नवनीता डीआर पीटी व्यंकटेशकुमार
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट: पाबुंग श्याम
सर्वोत्कृष्ट एथनोग्राफिक चित्रपट: मंडल के बोल
दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण नॉन-फीचर चित्रपट: परिया
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: ओह दॅट्स भानू, आरव्ही रमाणी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: शब्दिकुन्ना कलाप्पा, निखिल एस प्रवीण
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: पर्ल ऑफ द डेझर्ट, अजितसिंग राठौर
सर्वोत्कृष्ट नॅरेशन व्हॉईसओव्हर: रॅप्सडी ऑफ रेन्स – केरळचे मान्सून, शोभा थरूर श्रीनिवासन
सर्वोत्कृष्ट संपादन: बॉर्डरलँड्स, अनाडी आठले
सर्वोत्कृष्ट ऑन लोकेशन साउंड: जादुई जंगल, संदिप भाटी आणि प्रदीप लेखवार
विशेष ज्युरी पुरस्कार: मान्य, ओजस्वी शर्मा
सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक (विशेष उल्लेख): एमटी अनुनाहवांगलुदे पुस्तकम, अनूप रामकृष्णन आणि सूर्य देव यांचा काली पेने कालिरा सिनेमा
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: यावर्षी कोणताही विजेता नाही.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी