Kangana Ranaut tests positive for Covid-19
मुंबई : कंगना रानौतला कोरोनाची लागण झाली आहे. तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिली आहे. ती सध्या विलगीकरणात असून डॉक्टरांचा सल्ला घेत आहे.
कंगनाने इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये म्हटले कि, “गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखे वाटत होते, अशक्तपणा जाणवत होता, आणि माझ्या डोळ्यांत जळजळ होत होती, त्यामुळे हिमाचलला जाण्यापूर्वी कोरोना चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. मला माहित नव्हतं की व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करत आहे, आता मला माहित आहे आणि मी त्याचा नाश करीन. कृपया तुम्ही कोणालाही तुमच्यावर अधिराज्य गाजवण्याची संधी देऊ नका. जर तुम्ही त्याला घाबरले तर ते तुम्हाला आणखी घाबरवेल. चला या कोविड -१९ ला नष्ट करूया. हा एक काही काळाचा फ्लू आहे, ज्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आहे आणि आता काही लोक मानसिक तणावाखाली आहेत. हर हर महादेव”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…