Income tax department raids the homes of actress Tapsi Pannu and director Anurag Kashyap
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मन्तेना यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. इन्कम टॅक्सचे अधिकारी मधु मन्तेनाची टँक मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयातही पोहोचले आहेत. फॅन्टम चित्रपटाच्या कर चुकवण्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर चुकवल्याप्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने फॅंटम चित्रपटांशी संबंधित लोकांवर छापे टाकले आहेत. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आदींचा समावेश आहे. तर इतर बर्याच जणांचा शोध सुरु आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…