सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने हा व्हिडीओ ट्विटर वर शेयर केला आहे. यात हॉस्पिटल मधील कर्मचारी आहे, जो सुशांतच्या निधनानंतर त्याच्या पोस्टमार्टम पासून अंत्यविधीपर्यंत तिथे उपस्थित होता. त्याने असा दावा केला आहे कि, सुशांतला ठार मारण्यात आले आहे आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर देखील हेच म्हणत होते, असे त्याने मुलाखतीत सांगितले आहे.
त्या कर्मचाऱ्याने सुशांतच्या मृतदेहाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने सांगितले कि, सुशांतच्या गळ्याभोवती सुई टोचल्याच्या १५ ते २० खुणा होत्या. तसेच दोन्ही तळपायांवर देखील अशा खुणा होत्या. सुशांतच्या गळ्याभोवती चिकटपट्टी चिकटवलेली होती. त्याने सांगितले कि, सुशांतच्या मृतदेह पिवळा पडला होता. फाशी घेतल्यानंतर असं होत नाही. सुशांतचा पाय देखील तुटलेला होता.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…