मनोरंजन

सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण

मुंबईः सुशांतच्या व्हिसेराचा अहवाल आज एम्सच्या डॉक्टरांच्या टीमसमोर सादर होण्याची शक्यता आहे. पण हा अहवाल सादर होण्याआधीच सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. व्हिसेरा योग्य प्रकारे सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेतली गेली नाही. मुंबईतील फॉरेंसिकच्या प्रयोगशाळेने सुशांत प्रकरणात नमुने मिळवण्यात तसेच त्यांचे अहवाल करण्यात जास्त वेळ खर्ची पडल्याचे मान्य केले तसेच व्हिसेराचा पुरेसा नमुना उपलब्ध नाही. यामुळे अचूक विश्लेषण अशक्य असल्याची चर्चा सुरू आहे.

सध्या साऱ्यांचे लक्ष एम्सचे तज्ज्ञ फॉरेंसिकच्या अहवालावर काय प्रतिक्रिया देतात आणि व्हिसेराबाबत त्यांचे काय म्हणणे आहे याकडेच आहे. असं झालं तर अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य कायम राहण्याची शक्यता आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago