Anushka Sharma shares name and first photo of daughter with Virat Kohli
विराट आणि अनुष्काच्या घरी ११ जानेवारीला चिमुकलीचे आगमन झाले. विराटने इन्स्टाग्रामवर या बातमीची घोषणा केली होती. सर्वानाच विराट आणि अनुष्का आपल्या मुलीचे काय नाव ठेवतील याबाबत उत्सुकता होती.
आज अनुष्काने विराट आणि तिच्या बाळासोबतचा एक फोटो शेअर करत मुलीचे नाव सांगितले. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव वामिका (Vamika) ठेवले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…