सुशांत काम भेटलं नाही म्हणून कधीच तणावात जाणार नाही,न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने तिचे मत व्यक्त केले. या काळातही भरपूर चित्रपटात कामाच्या संधी त्याला मिळतच होत्या. उलट सुशांत अनेक चित्रपट नाकारत असे. त्याला बौद्धिक कुवत चांगली असलेल्या लोकांशी बोलायला आवडत असे.
सुशांत सर्वांशी भरभरून बोलायचा. सगळेजण म्हणत आहेत त्याला डिप्रेशनचा आजार होता. मात्र मला माहितेय की सुशांत कधीच डिप्रेस होऊ शकत नाही. त्याला फक्त वाईट वाटू शकतं. पण आत्महत्येसारखा विचार त्याच्या मनातही येणार नाही, असा दावा अंकितानं केला आहे.
याउलट सुशांत म्हणायचा की माझ्याकडून सगळ घेऊन जा. त्याला पैशांची कधीच पडलेली नसायची. त्याला चित्रपटात कामाची संधी मिळाली नसती तर शाॅर्ट फिल्म मध्ये काम केलं असतं. तो कधीच खचला नसता. अगदीच शेती करूनही आनंदी राहीला असता. मला सुशांत म्हणायचा की मला शेती करूनही आनंदच मिळेल, असं मतही अंकितानं मुलाखती दरम्यान व्यक्त केलं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…