Actor Siddhant Chaturvedi infected with corona
मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. त्यातच आता आणखी एका अभिनेत्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सिद्धांतने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
सिद्धांत मागील महिन्यात इशान खट्टर आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत ‘फोन भूत’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तो मुंबईत परतला. आता त्याला कोरोनाची लागण झाली आहे. सिद्धांतनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं कि, ‘माझी विचारपूस केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी ठिक आहे आणि सध्या घरीच विलगीकरणात आहे. मी योग्य ती काळजी घेत आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व उपचार सुरू आहेत .’
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…