67th national film awards Sushant's 'Chhichore' is the best Hindi film
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (67th National Film Awards) घोषणा आज राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये करण्यात आली. यावर्षी सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार (हिंदी) सुशांतसिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला मिळाला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.
मणिकर्णिका आणि पंगासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगना रनौतने जिंकला. तिच्या अभिनय कारकिर्दीतील हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे. कोरोना संसर्गामुळे या पुरस्कारांची घोषणा १ वर्ष उशिराने होत आहे. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…