man murdered by accused who wants to kill his daughter in law
मुंबई : मुंबईतील अंधेरी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आईनेच आपल्या १९ वर्षीय मतिमंद मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
वृत्तानुसार, अंधेरी येथील एका मानसिक आजारी मुलीची तिच्याच आईने गळा दाबून हत्या केली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेने मुलीला दोरीच्या साहाय्याने लटकवले आणि पोलिसांना फोन करून तिच्या मुलीने आत्महत्या केल्याचा दावा केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
त्यानंतर, शवविच्छेदन अहवालातून सर्व सत्य बाहेर आलं आहे. अहवाल समोर आल्यानंतर १९ वर्षीय तरुणीची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीच्या आईला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…