कोरोना

राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कधीपासून सुरळीत होईल? यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे दिली माहिती…

बुलढाणा : राज्यात रेमडेसिवीरचा तुडवडा जाणवत असून रुग्ण दगावत आहेत. या वर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हटले, कि रेमडेसिवीरचा पुरवठा 21 एप्रिलनंतर सुरळीत होईल. तसेच भविष्यात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता भासली तर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी छोटेछोटे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यात येणार आहे.

राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु झाली आहे. मात्र आपण कर्नाटक, आंधप्रदेश, गुजरात इथून ऑक्सिजन घेत आहोत. पुढे रुग्ण असेच वाढत राहिले तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यासाठी आजच मंजुरी दिली आहे त्यामुळे आपली ऑक्सिजनची गरज भागणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, मेहेकर आणि सिंदखेडराजा इथे या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांटसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनची गरज भागण्यास मदत होईल, असं डॉ. शिंगणे यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

7 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

7 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

7 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago