जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, 2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनाची लस दिली जाऊ शकते. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
स्वामीनाथन म्हणाल्या कि, ही लस 2021 च्या दुसर्या किंवा तिसर्या तिमाहीत जगभरातील सर्व देशांमध्ये पोहोचू शकेल. हे या आधारे निश्चित केले आहे की जगभरातील तिसऱ्या टप्प्यात सुरू असलेल्या कोरोना लसींच्या चाचण्या या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होतील असे दिसत नाही. चाचणी पूर्ण झाल्यानंतरच लस मोठ्या प्रमाणात तयार केली जाऊ शकते. त्यामुळे 2021 च्या मध्यानंतर हि लस सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…