महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र भाजप अध्यक्ष तर आशिष शेलार यांची मुंबई विभागप्रमुख म्हणून नियुक्ती

मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते नागपूरचे भाजपचे नेते आहेत. बावनकुळे हे नितीन…

4 वर्षे ago

पुणे : स्वारगेट स्टँन्ड येथून 6 वर्षीय मुलीचे अपहरण, 12 तासांत आरोपी पोलीसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यात एका 6 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत स्वारगेट पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर…

4 वर्षे ago

खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

पुणे : खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या पुण्याहून…

4 वर्षे ago

मिठी नदीत दोन तरुण बुडाले, एका तरुणाचा मृतदेह सापडला

मुंबई : गुरुवारी रात्री माहीम परिसरात मिठी नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून…

4 वर्षे ago

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून

मुंबई : विधिमंडळाचे सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक…

4 वर्षे ago

बूस्टर लसीकरणाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना…

4 वर्षे ago

डॉ. सोमनाथ गिते यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान

पुणे : राज्यस्तरीय गुणिजन गौरव सन्मान सोहळा नुकताच पुणे शहरातील सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणवंताना…

4 वर्षे ago

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता

रत्नागिरी : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन…

4 वर्षे ago

मुंबई मेट्रो मार्गिका -3 च्या सुधारित प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

मुंबई : कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या…

4 वर्षे ago

मंत्रिमंडळ बैठक : अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्य…

4 वर्षे ago