The unfortunate death of a sister-brother who went fishing in nagpur
मुंबई : गुरुवारी रात्री माहीम परिसरात मिठी नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध अद्याप सुरु आहे. या तरुणांची ओळख पटली असून त्यांची नावे जावेद आणि आसिफ अशी आहेत.अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद आणि आसिफ गुरुवारी माहीमच्या दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. तेथून परतताना दोघेही खाडीपाशी गेले. त्यावेळी दोघांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो खाडीत पडला. दुसरा तरुण त्याला वाचवायला गेला. मात्र, मिठी नदीच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने तोदेखील पाण्यात पडला आणि दोघेही वाहून गेले. मध्यरात्री भरती असल्याने अग्निशमन दलाला बचावकार्य karta आले नाही. भरती ओसरल्यानंतर अग्निशम दलाने पहाटेपासून बचावकार्याला सुरुवात केली. यावेळी मिठी नदीच्या किनाऱ्यालगत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…