थोडक्यात घडामोडी टीम

उपमुख्यमंत्री अजित पवार मृत्यू प्रकरणात CID चौकशीचे आदेश, घटनास्थळ पूर्ण सील

पुणे/बारामती : बारामती विमानतळाजवळ कोसळलेल्या चार्टर्ड जेट दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांच्या मृत्यूची समांतर चौकशी करण्याचे आदेश…

9 महिने ago

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या…

9 महिने ago

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन, बारामतीत घडली दुर्घटना

पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या धक्कादायक अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्यांचा मृत्यू झाला…

10 महिने ago

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; हुंडा, चारित्र्यावर संशय, जबरदस्ती गर्भपात…

पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती मगर…

10 महिने ago

पुणे हादरलं! आईकडूनच 11 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मुलीची प्रकृती चिंताजनक

पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात…

10 महिने ago

निष्काळजीपणाचा कळस! विक्रोळीत स्पीकर अंगावर कोसळून 3 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली असून निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुरडीला जीव गमवावा लागला…

10 महिने ago

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल होत असून नागरिकांना थंडी, पाऊस आणि वाढत्या तापमानाचा एकाच वेळी सामना करावा लागत आहे.…

10 महिने ago

‘पुणे ग्रँड टूर’ने जिल्ह्याचा पर्यटन नकाशा जागतिक…!!

पुणे : दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक…

10 महिने ago

दिवसभर थकवा जाणवतो? ‘या’ छोट्या सवयी बदलून सकाळपासून रात्रीपर्यंत राहा एनर्जेटिक

पुणे : आजकाल अनेकांना दिवसभर सतत थकवा आणि सुस्ती जाणवते. पुरेशी झोप घेतल्यावरही ऊर्जा कमी वाटत असल्यास, यामागे तुमच्या दैनंदिन…

10 महिने ago

निष्काळजीपणाचा कहर! दौंडमध्ये रोड रोलरखाली चिरडून 4 वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या…

10 महिने ago