एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका

6 वर्षे ago

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या किंमती एकदा वाढविण्यात आल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी जानेवारी महिन्यासाठी गॅसची किंमत जाहीर केली आहे.…

जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून गरिबांसाठी घरे, 6 राज्यांत लाइट हाऊस प्रकल्प सुरू

6 वर्षे ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील सर्व बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.…

WHO ने फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला दिली परवानगी

6 वर्षे ago

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा…

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी

6 वर्षे ago

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) रिक्त जागांसाठी प्रवेश घेण्याची संधी आहे. आजपासून (१ जानेवारी) त्यासाठी ऑनलाइन…

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादनासाठी गर्दी टाळण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन

6 वर्षे ago

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी‍ कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता…

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उद्या ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ (ई-प्लेज), नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

6 वर्षे ago

मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित ‘माझी वसुंधरा ई – शपथ’ (ई – प्लेज) उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव…

‘शक्ती’ कायद्यातील सुधारणांसाठी तज्ज्ञ, महिला संघटना आणि स्वयंसेवी संस्थांना सूचना करण्याचे आवाहन

6 वर्षे ago

मुंबई : राज्यात लागू असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण या अधिनियमात सुधारणा करण्याकरिता विधेयकातील विषयांमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींकडून (महिला संघटना,…

२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन, महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांची निवड

6 वर्षे ago

मुंबई : कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार…

खवल्या मांजरांना आता मिळणार ‘सुरक्षा कवच’, अभ्यासगटाची स्थापना

6 वर्षे ago

मुंबई : राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणार असून या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव)…

९३ महिलांची हत्या करणाऱ्या अमेरिकेतील सीरियल किलरचा मृत्यू

6 वर्षे ago

वॉशिंग्टन : अमेरिकेतील सीरियल किलर सॅम्युअल लिटील याचा मृत्यू झाला. सॅम्युअलने ३5 वर्षात एकूण ९३ महिलांची हत्या केली होती. सॅम्युअल…