नाट्य, चित्रपट, मालिका क्षेत्रातील दिग्गजांशी मुख्यमंत्र्यांचा दिलखुलास संवाद, दिली ‘ही’ ग्वाही…

4 वर्षे ago

मुंबई : ‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन

4 वर्षे ago

जळगाव : पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन

4 वर्षे ago

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…

तुम्हालाही आहे पोटावर झोपण्याची सवय? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, सविस्तर माहिती जाणून घ्या…

4 वर्षे ago

पुणे : अनेक जणांना पोटाच्या बाजूने झोपण्याची सवय असते. काही लोकांना त्यांच्या पोटावर झोपणे आवडते, परंतु ही स्थिती त्यांच्या आरोग्यासाठी…

मराठा आरक्षणाबाबत चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती

4 वर्षे ago

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री…

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, कसे कळेल? जाणून घ्या सोपी पद्दत…

4 वर्षे ago

पुणे : आजच्या काळात गॅस सिलिंडर ही आपल्या मूलभूत गरजांपैकी एक गरज बनली आहे. विशेषत: शहरे आणि गावांमध्ये राहणारे लोक…

नारायण राणेंना न्यायालयाचा दणका, जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश

4 वर्षे ago

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत…

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण, 2023 अखेर प्रकल्प पूर्ण होईल

4 वर्षे ago

मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षाअखेरीस…

मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा, राजपत्रित अधिकारी महासंघाचे होणारे ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे

4 वर्षे ago

मुंबई : राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ…

‘त्या’ हत्या प्रकरणाचे गूढ उकलले! पती अन् त्याच्या प्रेयसीने दिली होती हत्येची सुपारी

4 वर्षे ago

नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियांका रावत यांच्या मृत्यूचे गूढ…