तंत्रज्ञान

टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 भारतात लाँच

स्मार्टफोन मेकर कंपनी टेक्नोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 लाँच केला आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले दिला आहे

टेक्नोच्या Tecno Camon 16 स्मार्टफोनची किंमित १० हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये येतो. ज्यात ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मिळतो. स्मार्टफोन क्लाउड व्हाइट आणि प्यूरिस्ट ब्लू या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री १६ ऑक्टोबर पासून फ्लिपकार्टवरून बिग बिलियन डेज सेलमध्ये होणार आहे.

Tecno Camon 16 स्पेसिफिकेशन्स :

  1. या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.
  2. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत मीडियाटेक हीलियो जी ७९ प्रोसेसर दिला आहे.
  3. फोन अँड्रॉयड १० आधारित HiOS 7.0 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो.
  4. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि ए एआय लेन्स मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
  5. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh बॅटरी दिली आहे.
  6. या स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ सेलर रिंगटोन, स्‍मार्ट स्‍कॅनर, ऑटो इअर पिकअप, गेस्‍चर फ्लॅशलाइट आणि फोटो कम्‍प्रेसर सारखी वैशिष्‍ट्ये आहेत.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago