Amazon great indian festival sale
अॅमेझॉन वर जबदरदस्त ऑफर्स असलेला ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये केवळ फ्लॅगशीप आणि प्रीमियम डिव्हाइसेजवर ऑफर मिळत नाही तर बजेट सेगमेंटमध्येही खूप ऑप्शन आहेत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत Redmi 9A पासून Samsung M01 Core पर्यंत डिव्हाईसेज खरेदी करता येवू शकतात. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के कॅशबॅक ऑफर मिळते.
Samsung M01 Core
सॅमसंगचा हा बजेट फोन कमी किंमतीत खरेदी करता येवू शकतो. या फोनला केवळ ४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये 3000mAh बॅटरी दिलीआहे. ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Redmi 9
5000mAh बॅटरी असलेला हा फोन ८ हजार ९९९ रुपये किंमतीत आहे. फोनमध्ये MediaTek चे Helio G35 प्रोसेसर दिले आहे.
Redmi 9A
शाओमीचा हा फोन लिमिटेड पिरियडसाठी ६ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत मिळत आहे. या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ६.५३ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर दिला आहे.
Redmi 9 Prime
सेलमध्ये या फोनला ९९९९ रुपयांच्या डिस्काउंट किंमतीत खरेदी करता येवू शकतो. ६.५३ इंचाचा मोठा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek G80 प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये 5020mAh बॅटरी दिली आहे.
Redmi 8A Dual
रेडमी ८ सीरीजचा सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन्स Redmi 8A Dualला अॅमेझॉन सेलमध्ये ७ हजार २९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAhची बॅटरी दिली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…