SRPF जवानाने अंतर्गत वादातून सहकाऱ्यावर झाडली गोळी

SRPF जवानाने अंतर्गत वादातून सहकाऱ्यावर झाडली गोळी, मग स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

पुणे : राज्य राखीव दलाच्या (SRPF) जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार करुन स्वतःवरही गोळी झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.…

4 वर्षे ago